आता घरीच करा कोरोना चाचणी, पुण्याच्या कंपनीच्या किटला आयसीएमआरची मंजुरी

मुक्तपीठ टीम देशात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरुच असताना रोज मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांना काहीवेळा अडचणींचा सामनाही करवा लागत आहे. त्यातून आता एक मार्ग मिळाला आहे. पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन लिमिटेडने होम आयसोलेशन टेस्टिंग किट तयार केला आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने … Continue reading आता घरीच करा कोरोना चाचणी, पुण्याच्या कंपनीच्या किटला आयसीएमआरची मंजुरी