वृक्षारोपण करून आठवणी जपण्याचा…वाढवण्याचा वसा!
विलासबाबा जवळ/वर्षा विलास जवळ आमच्या परिवाराची ज्यांच्यावर अपार श्रध्दा आहे. सामाजिक कार्याचे धडे ज्यांच्याकडून मिळाले आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांच्यामुळेच स्थान प्राप्त झाले ते म्हणजे व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक आदरणीय गुरूवर्य संतवीर बंडातात्या कराडकर. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. मी लोणंदला जाणार असून जाताजाता तुमच्याकडे येणार आहे. आदरणीय तात्या घरी येणार म्हंटल्यावर सर्वांनाच आनंद वाटतो. सर्व … Continue reading वृक्षारोपण करून आठवणी जपण्याचा…वाढवण्याचा वसा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed