सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?

मुक्तपीठ टीम कोणालाही मूर्ख बनणे आवडत नाही. बनवणे मात्र आवडतं. त्यातही राजकारण्यांना तर त्यात जास्तच कसब प्राप्त झालेले असते, असे आपण मानतो. त्यांच्याशीही या दिवसाचा संबंध आहेच आहे. एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण इतरांना मूर्ख बनवून गंमत करण्याचा प्रयत्न सर्वच करतात. आज एक एप्रिलच्या निमित्ताने मुर्खपणाच्या … Continue reading सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?