जवानांची कमाल… पहिल्यांदाच उघडला ५९ दिवसात हिमालयातील रस्ता

मुक्तपीठ टीम हिमालयातील अतिउंचावरील रस्ते हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद होतात. तेथे साचलेले बर्फ काढून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ ते पुन्हा खुले करते. दरवर्षी जोजिला मार्ग हा लडाखला उर्वरिक देशाशी जोडणारा रस्ता उघडण्यासाठी किमान तीन ते पाच महिने लागतात. पण यावेळी चीनचे संकट सीमेवर असल्यामुळे बीआरओच्या जवानांनी आव्हान समजून फक्त दोन महिन्यात तो रस्ता खुला केला … Continue reading जवानांची कमाल… पहिल्यांदाच उघडला ५९ दिवसात हिमालयातील रस्ता