ऑक्सिजनसाठी देश रडतोय…आयआयटी, आयआयएमकडे काम द्या, ते सरकारपेक्षा चांगलं करतील!”

मुक्तपीठ टीम देशातील ऑक्सिजन टंचाईवर दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने आज केंद्र सरकारला स्पष्ट शब्दात बजावले, ‘देशभरातील लोक ऑक्सिजनसाठी टाहो फोडत आहेत. लोक आपला जीव गमावत आहेत. आपण इतके असंवेदनशील कसे होऊ शकता? ही बाब लोकांच्या भावनांशी संबंधित आहे. लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. तुम्ही याकडे दुर्लक्ष करू शकता, परंतु आम्ही … Continue reading ऑक्सिजनसाठी देश रडतोय…आयआयटी, आयआयएमकडे काम द्या, ते सरकारपेक्षा चांगलं करतील!”