Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ओला’च्या स्पर्धेत ‘हिरो’ इलेक्ट्रिक स्कूटर…बॅटरी स्वॅपिंगचीही शक्यता!

August 12, 2021
in featured, लेटेस्ट टेक
0
hero

मुक्तपीठ टीम

हिरो मोटोकॉर्प आता लवकरच इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या जगात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक हिरो मोटोकॉर्पने कंपनीला दहा वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक शेअर केला आहे. या स्कूटरची तुलना ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरशी केली जात आहे.

 

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांनी हिरो इलेक्ट्रिक स्कूटरचा पहिला लूक सादर केला आहे. ती लवकरच लॉन्च केली जाईल. लाईव्ह स्ट्रीम दरम्यान, मुंजाल यांनी हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये जागतिक नाव बनवण्याच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच सांगितले की, कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर जगातील २० वेगवेगळ्या बाजारात सादर करेल.

 

हिरो मोटोकॉर्पच्या इ-स्कुटरचे अनोखे फीचर्स

  • कंपनीने सादर केलेली इलेक्ट्रिक स्कूटरचा स्टायलिश आहे.
  • ही स्कूटर पांढरा रंग आणि काळ्या बॅजने सजलेली दिसत आहे.
  • तसेच, लॉन्चच्या वेळी या स्कूटरमध्ये काही बदल दिसू शकतात.
  • कंपनी इतर अनेक रंगांमध्ये ती ऑफर करेल.
  • स्कूटर विशेष रूपात डिझाईन करण्यात आली आहे. सीटवर दोन लोक सहज बसू शकतात.
  • काही दिवसांपूर्वी हिरो मोटोकॉर्पने बॅटरी स्वॅप आणि तंत्रज्ञानासाठी तैवानची कंपनी गोगोरोशी हातमिळवणी केली आहे.
  • असे मानले जाते की गोगोरोशीचे इन-हाऊस डिझाइन हे हिरोचे असेल आणि रिचार्जसाठी बॅटरी स्वॅपिंग सारखी वैशिष्ट्ये या स्कूटरमध्ये दिसू शकतात.

हिरो मोटोकॉर्पचीही ई-व्हेहिकल्सच्या ग्लोबल बाजारावर नजर

  • हिरो मोटोकॉर्पच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला समोरच्या बाजूला १२ इंचाचे आणि मागील बाजूस १० इंचाचे ५-स्पोक अलॉय देण्यात आले आहे.
  • पवन मुंजाल यांनी या स्कूटरशी संबंधित इतर माहिती अजून शेअर केलेली नाही आहे.
  • ओला १५ ऑगस्टला पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे तेव्हाच हिरोने आपल्या या स्कूटरची घोषणा केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: E-scooterheroolaइ-स्कुटरओलाहिरो मोटोकॉर्प
Previous Post

उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून गॅस सिलिंडर कसा मिळवाल?

Next Post

कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनींच्या ५८८ जागांसाठी भरती

Next Post
Coal

कोल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनींच्या ५८८ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!