कोरोना बळींच्या वारसांना फक्त ५० हजार! केंद्र सरकारचे संतापजनक प्रतिज्ञापत्र

हेरंब कुलकर्णी / व्हा अभिव्यक्त! कोरोनात ज्या कुटुंबात मृत्यू झाले. त्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये देण्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रमाणपत्र हे निराशजनक व संतापजनक आहे. याचिकाकर्त्यांनी प्रत्येक कुटुंबाला किमान ४ लाख रुपये देण्याची विनंती केली होती. त्याला हा प्रतिसाद हा विधवा महिलांच्या दुःखावर दुःखावर मीठ चोळणारा आहे.   केरळ सरकारने कोरोनातील … Continue reading कोरोना बळींच्या वारसांना फक्त ५० हजार! केंद्र सरकारचे संतापजनक प्रतिज्ञापत्र