कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करा

मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील असो वा सरकारी कर्मचारी लोकांच्या मदतीसाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्याच काळात पत्रकारांची भूमिका कोरोना योद्ध्यांपेक्षा कमी नव्हती. कोरोना संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी संसर्गाची भीती न बाळगता पत्रकार काम करीत होते. या महामारीने ७० पत्रकारांचा बळी घेतला. अशा पत्रकारांच्या कुटुंबांना सरकारने मदत करावी, अशी मागणी आमदार कपिल पाटील … Continue reading कोरोनाचे बळी ठरलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करा