गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुक्तपीठ टीम भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोक्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा), काही ठिकाणी १८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचाही इशारा आहे.   हवामान खात्याकडून … Continue reading गोवा आणि कोकणातील तुरळक ठिकाणी आज वीजा आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता