Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चहा आणि कॉफीमधील कॅफिन मेंदूला सक्रिय तर करतेच, परंतु रक्तदाब देखील वाढवते…

January 14, 2021
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
coffee, Tea

नेहमीच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला उर्जेची गरज भासते, यासाठी काही लोक चहा, कॅाफी घेतात. कार्यालयात काम करताना थकल्यासारखे वाटत किंवा कोणताही विचार करत असताना आपण चहा, कॉफी घेतो. यामुळे ताजेपणा वाटू लागतो, परंतु असे का घडते याचा कधीही विचार येत नाही. यामागचे कारण म्हणजे आपल्या चहा आणि कॉफीमध्ये आढळणारी कॅफिन, जगातील ८० टक्के लोक चहा किंवा कॉफीद्वारे कॅफिन सेवन करतात.

 

चहा, कॉफी आणि कोको या वनस्पतींमध्ये कॅफिन असते. ते चहा किंवा कॅाफीद्वारे शरीरात पोहोचते. याचा थेट परिणाम मेंदूच्या मज्जासंस्थेवर होतो. यामुळे थकवा कमी जाणवतो. १८ व्या शतकापासून आता वर्षानुवर्षे, कॅफिनच्या पेय पदार्थांचा कल सुरू झाला, आणि तो वाढत आहे.

 

जेव्हा चहा किंवा कॉफी सेवन करतो तेव्हा, त्यात असलेले कॅफिन रक्तात मिसळते आणि शरीरात पसरते. त्याचा मेंदूवर सर्वाधिक परिणाम होतो. एडिनोसीन हे मेंदूशी संबंधित एक न्यूरोट्रांसमीटर आहे. यामुळे आपण थकलेले आहोत हे जाणवते. कॅफिन या न्यूरोट्रांसमीटरला अवरोधित करते, अशा परिस्थितीत थकवा जाणवत नाही आणि फ्रेश वाटते.

 

चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य डोपामाइन आणि एड्रेनेलिन न्यूरोट्रांसमीटरची क्रिया वाढवते.

Tea, coffee

जेव्हा कॅफिन शरीरात पोहोचते तेव्हा भूक कमी होते, म्हणून वजन कमी होते. आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांच्या सेवनामुळे ऊर्जा वाटते, यामुळे कॅफिनचा काही प्रमाणात फायदा होतो परंतु, जेव्हा तो मोठ्या प्रमाणात शरीरात पोहोचतो तेव्हा तो इजा करण्यास सुरुवात करतो.

 

जेव्हा त्याचे प्रमाण शरीरात जास्त असते तेव्हा त्याचा थेट झोपेवर परिणाम होतो. झोपेत अडचण येते. शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. उर्जा वाढल्यामुळे रक्तदाब वाढतो, जो तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकतो. म्हणून, मध्यम प्रमाणात कॅफिन घेणे चांगले आहे.


Tags: coffeehealthTeaआरोग्यकॅाफीचहामुक्तपीठ
Previous Post

‘अ‍ॅमेझॉन’मध्ये कर्मचाऱ्यांचे “वन टू का फोर’…ग्राहकांच्या महागड्या वस्तू काढून स्वस्त वस्तूंची अदलाबदल!

Next Post

शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची समिती मान्य नाही, कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार!

Next Post
farmer delhi

शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची समिती मान्य नाही, कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!