Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सोमय्यांना अटकपूर्व जामीनाचा दिलासा देतानाच उच्च न्यायालयाचे पोलीस चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

April 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Kirit somaiya

मुक्तपीठ टीम

आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.

 

सोमय्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश…

  • ५७ कोटी जमवल्याचा आरोप तक्रारदाराने कशाच्या आधारे केला याबाबतही तक्रारीत कुठेच उल्लेख नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले.
  • १८ एप्रिलपासून पुढील चार दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
  • तसेच अटक झाल्यास ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

 

किरीट सोमय्यांचं ट्वीट –

 

I thank Mumbai High Court for granting Interim Relief/Bail.

Thackeray Sarkar not produced a single document of ₹57 Crore Vikrant Scam. They are exposed

Our fight against the “Ghotalebaj” Maharashtra Govt will continue till the Dirty Dozen of Thackeray Sarkar gets punishment

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 13, 2022

  • न्यायालयाने दिलासा देताचा इतक्या दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोमय्यांनी ट्वीट केले आहे.
  • “अंतरिम दिलासा/जामीन दिल्याबद्दल मी मुंबई हायकोर्टाचे आभार मानतो.
  • ठाकरे सरकार ५७ कोटींच्या विक्रांत घोटाळ्याचा एकही कागद सादर करु शकलेलं नाही.
  • ते उघड पडले आहेत. जोपर्यंत ठाकरे सरकारच्या डर्टी डझनला शिक्षा मिळत नाही तोपर्यंत या घोटाळेबाज सरकारविरोधात आमचा लढा सुरु राहील.

Tags: action against Sugar millanticipatory bailhighcourtKirit Somaiyamumbaiआयएनएस विक्रांतकिरीट सोमय्यामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

अतिदुर्गम ईशान्येतही विमान सेवा! सोलापूर मात्र एका ‘चिमणी’मुळे वंचित!!

Next Post

वातावरणातील बदलाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी आंतर विभागीय समन्वयाची गरज : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post
need inter-departmental coordination to tackle climate change says rajesh tope

वातावरणातील बदलाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी आंतर विभागीय समन्वयाची गरज : आरोग्य मंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!