१०० कोटींची महावसुली! देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी

मुक्तपीठ टीम फेब्रुवारी महिन्यात अँटेलिया बाहेर सापडलेली स्फोटकं आणि सचिन वाझे प्रकरणाला जवळपास महिना पूर्ण झाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भातल्या आरोपांमुळे विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आता याप्रकरणाचा निकाल लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर … Continue reading १०० कोटींची महावसुली! देशमुखांवरील आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी