गजाआडच्या बुवा-बाबांनाही ग्रासतोय कोरोना! आसारामनंतर आता राम रहिम! कोरोनाची शक्यता
मुक्तपीठ टीम बलात्कार आणि हत्या यासारख्या गंभीर गुन्हांमध्ये दोषी आढळल्यानंतर रोहतक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख, गुरमीत राम रहिम याची बुधवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. यामुळे त्याला कडक सुरक्षितेसह रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुरमीतमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याला इथल्या व्हीआयपी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहेत. मात्र, याची … Continue reading गजाआडच्या बुवा-बाबांनाही ग्रासतोय कोरोना! आसारामनंतर आता राम रहिम! कोरोनाची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed