पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागला तर महाराष्ट्राचे नुकसान, यूपी-गुजरातचा फायदा!

मुक्तपीठ टीम पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा रोजच भडका उडत आहे. त्यामुळे जनप्रक्षोभ वाढत असल्याने इंधनाला वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटीअंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे. जर जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश केला गेला तर सामान्य लोकांना त्याचा फायदा काही प्रमाणात नक्कीच होईल, पण त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यांचे नुकसान होईल आणि उत्तरप्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांना त्याचा फायदा होईल … Continue reading पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागला तर महाराष्ट्राचे नुकसान, यूपी-गुजरातचा फायदा!