कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता

मुक्तपीठ टीम कोरोना लस स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना लसींची निकड लक्षात घेऊन जीएसटीच्या कक्षेतून हटवण्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेची ७ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर २८ मे रोजी बैठक होणार आहे. व्हर्च्युअल माध्यमातून होणाऱ्या या बैठकीत यावर विचार होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस आणि औषधांसह इतर मदत सामग्रीवर जीएसटी माफ … Continue reading कोरोना लस जीएसटी कक्षेतून हटवण्यावर चर्चेची शक्यता