गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी सरकारची नवीन योजना

मुक्तपीठ टीम शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसंबंधित उद्योग करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. राज्यातील ठाकरे सरकारने त्यांच्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. ही योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने सुरू केली आहे. “शरद पवार ग्रामसमृद्धी योजना” असे या योजनेला नाव देण्यात आले आहे. या योजनेतून गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी आवश्यक शेडच्या बांधकामासाठी अनुदान देण्यात … Continue reading गाय, म्हैस, शेळी, कुक्कुट पालनासाठी सरकारची नवीन योजना