जुनी गाडी भंगारात, नव्या गाडीवर घसघशीत सूट

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारच्या जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणामुळे अनेक घाबरले होते. पण आता त्यातील फायदा स्पष्ट झाला आहे. जुने वाहन विक्री करुन नवीन वाहन घ्यायचे आहे? त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार जर सरकारच्या वाहन भंगार धोरणानुसार जुने वाहन विकले आणि नवीन वाहन खरेदी केले तर वाहन … Continue reading जुनी गाडी भंगारात, नव्या गाडीवर घसघशीत सूट