सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला नावे कळवली, ट्विटरकडून एकच नाव, आता काय घडणार?

मुक्तपीठ टीम भारतात सोशल मीडिया कंपन्यांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलींनुसार गुगल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह काही सोशल मीडिया कंपन्यांनी आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नावे केंद्र सरकारला कळवली आहेत. या कंपन्यांनी आपले मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क अधिकारी आणि निवासी तक्रार निवारण अधिकारी यांच्या नियुक्तीबद्दल सरकारला माहिती दिली आहे. मात्र, ट्विटरने आतापर्यंत केवळ आपल्या वकीलाचे नाव कळवले आहे. मुख्य … Continue reading सोशल मीडिया कंपन्यांनी सरकारला नावे कळवली, ट्विटरकडून एकच नाव, आता काय घडणार?