प्रत्येक सिलिंडरमागे सरकारी तिजोरीत ३०३ रुपये, तरीही सामान्यांवर १२५ रुपयांच्या दरवाढीचा बोजा!

मुक्तपीठ टीम गेल्या २५ दिवसांत गॅस सिलिंडरच्या किंमतीत सरकारने १२५ रुपयांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सिलिंडरची किंमत ५२० रुपये होती. सिलिंडरच्या सध्याच्या किंमतीमधून ते कमी केले तर साधारण ग्राहकांना सुमारे ३०३ रुपयांचे अनुदान मिळायला हवे. असे झाल्यास सिलिंडर ग्राहकांना ८२३ ऐवजी ५२० रुपयांनाच पडेलं. यावरून असे लक्षात येते की, सरकार प्रत्येक सिलिंडरमागे एकूण … Continue reading प्रत्येक सिलिंडरमागे सरकारी तिजोरीत ३०३ रुपये, तरीही सामान्यांवर १२५ रुपयांच्या दरवाढीचा बोजा!