सावधान! गुगल ठेवतो तुमच्या खाजगी लोकेशनवर नजर…कसे रोखणार?

मुक्तपीठ टीम गुगल हा एका लोकप्रिय सर्च इंजिंन आहे. गुगल हे एक असे व्यासपीठ आहे ज्यात आपण कोणत्याही गोष्टीची माहिती सहजरित्या मिळवण्यासाठी वापर करतो. सर्वाना विश्वास आहे की, गुगलवर मिळालेली प्रत्येक माहिती १०० टक्के अचूक असते. परंतु हाच तो गुगल आहे, जो प्रत्येक क्षणी आपल्या स्मार्टफोनवर लक्ष ठेऊन असतो. आपण कुठे जातो किंवा आपण काय … Continue reading सावधान! गुगल ठेवतो तुमच्या खाजगी लोकेशनवर नजर…कसे रोखणार?