मुंबईत विमानाच्या शौचालयातील आरशामागचे सव्वा कोटीचे सोने कुणाचे?
मुक्तपीठ टीम मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाच्या शौचालयातील आरशामागे सव्वा कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हे सोने जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी एतिहाद विमान क्र. ई वाय -206 या विमानाची झडती घेतली, तेव्हा ही सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. जप्त केलेले सोने पुढील प्रमाणे आहे: 24,57,792 रुपये मूल्याची … Continue reading मुंबईत विमानाच्या शौचालयातील आरशामागचे सव्वा कोटीचे सोने कुणाचे?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed