Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजचा सोन्याचा भाव…आणखी होणार सोनं स्वस्त!

March 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
gold-price-

मुक्तपीठ टीम

तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात? अहो मग लक्ष ठेवा. भाव घसरतच चाललेत. सोन्याची खरेदी करा. ही सोनं खरेदीची सुवर्ण संधी मानली जात आहे. सोन्याच्या आजवरच्या सर्वोच्च भावापेक्षा सोने सुमारे ११ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याची किंमत सुमारे ४५ हजार रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने प्रति १० ग्रॅम ५६,२०० रुपयांची विक्रमी पातळी गाठली. पण, त्यानंतर तो भाव ११,००० रुपयांनी कमी झाला आहे. आजचा मुंबईतील सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी ४४ हजार ९१० आहे. कालपेक्षा दरात दहा रुपयांची घसरण आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलमध्ये वितरित झालेल्या सोन्याच्या वायद्याच्या किंमती ८५ रुपयांनी किंवा ०.१९ टक्क्यांनी वाढून ४५,०३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचल्या. तरीही पुढे मात्र सोनं आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

११ हजार रुपयांपर्यंत सोनं स्वस्त झालं:

  • महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनं आतापर्यंतच्या उच्चांकावर होतं.
  • गेल्या वर्षी सोन्याने ५६ हजारांपेक्षा जास्त उच्चांक गाठले.
  • आता सोन्याच्या किंमतीत सुमारे ११ हजार रुपयांची घट झाली आहे.
  • ज्यांना सोने खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी घसरते भाव ही एक सुवर्णसंधी आहे.
  • काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींमध्ये आणखी घट होईल.
  • अशी अपेक्षा आहे की सोन्याची किंमत ३९ हजार रुपयांवर घसरेल.

 

सोन्याचे भाव का घसरत आहेत:

  • काही तज्ञांचे मत आहे की अमेरिकन डॉलर मजबुत होण्याची शक्यता आणि यूएस ट्रेझरी यिल्टमधील वाढ सोन्याच्या किंमतींवर परिणाम करीत आहे.
  • यामुळेच जगासह देशात सोन्याचे दर घसरत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याची किंमत ३९ हजार रुपयांवर घसरण्याची शक्यता आहे.

    ग्रम

    २४ कॅरेट सोन्याचे भाव

    आज काल फरक

    १ ग्रम ४,४९१ रुपये ४,४९२रुपये
    ८ ग्रम ३५,९२८रुपये ३५,९३६ रुपये
    १० ग्रम ४४,९१०रुपये   ४४,९२०रुपये

 


Tags: Gold Rateमल्टी कमोडिटी एक्सचेंजसोनं
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! सार्वजनिक व्यवस्था खरेच सुधारेल का …..??

Next Post

मनसुख हिरेनच्या हत्येमागे तोंड उघडण्याची भीती, एटीएसला संशय

Next Post
sachin & vaze

मनसुख हिरेनच्या हत्येमागे तोंड उघडण्याची भीती, एटीएसला संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!