Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोल्हापूरचं दूध आता नौदलाला! ‘गोकुळ’चा ‘सिलेक्ट’ टेट्रापॅक दुधासाठी नौदलाशी करार!

December 10, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
gokul select tetrapack milk

मुक्तपीठ टीम

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ आता भारतीय नौदलाला दुध पुरवठा करणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध नौदलाला पुरवठा करण्यासाठी करार झालेला आहे. उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक गोकुळचे नवं उत्पादन आहे. हे टेट्रापॅक दुध सामान्य तापमानात १८० दिवस खराब होत नाही. २२ हजार लिटर दुधाची पहिली फेरी कर्नाटकच्या कारवारला रवाना झाली आहे.

 

या दुधाची वैशिष्ट्य काय आहेत?

  • भारतीय नौदलातील जवानांना आता सहज दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
  • उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक दुधाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • या दुधाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे हे दूध सामान्य तापमानामध्ये १८० दिवस चांगले राहाते.
  • कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे टेट्रापॅक हे नवीन उत्पादन आहे.
  • हे दूध दीर्घकाळ चांगले राहात असल्य़ामुळे नौदलाला दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

दोन लाख ६७ हजार लीटर दूध पुरवठ्याचा गोकुळसोबत करार

  • तब्बल २ लाख ६७ हजार लीटर दूध पुरवठ्याचा गोकुळसोबत करार करण्यात आला आहे.
  • या करारानुसार पहिली दुधाची खेप शुक्रवारी रवाना झाली.
  • टेट्रापॅक दूध दीर्घकाळ टिकणारे आहे.
  • सामान्य तापमानाला १८० दिवस चांगले राहु शकते. यामुळे जवानांना वेळेत दूध मिळेल, याचा संपूर्ण गोकुळ परिवाराला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे.
  • तसेच गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक, वितरक आणि हितचिंतकाचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Tags: Gokul MilkIndian NavyKarnatakKolhapurकर्नाटकभारतीय नौदलसिलेक्ट टेट्रापॅक गोकुळ
Previous Post

सरन्यायाधीश रमण्णांची चिंता: विद्यार्थ्यांमधून बंद झाला मोठ्या नेतृत्वाचा उदय!

Next Post

देशातील आठ राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय! घाबरू नका, पण काळजी घ्या!

Next Post
corona

देशातील आठ राज्यांमधील २७ जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढतोय! घाबरू नका, पण काळजी घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!