हवामान बदलाकडे दुर्लक्ष नको! कसा बसणार आर्थिक फटका?

मुक्तपीठ टीम जर हवामानाच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले तर २०५० पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेला १८ टक्क्यांचे नुकसान होऊ शकते. नुकत्याच जाहीर झालेल्या अभ्यास अहवालात हा दावा केला गेला आहे. त्यात भारताचे नुकसान १७-२५ टक्क्यांपर्यंत होऊ शकते, असाही इशारा देण्यात आला आहे.   स्विस रे संस्थेच्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष मांडले आहे. पुढच्या ३० वर्षांत हवामान बदलापासून होणार्‍या आर्थिक … Continue reading हवामान बदलाकडे दुर्लक्ष नको! कसा बसणार आर्थिक फटका?