घरबसल्या काही मिनिटात ‘आधार’वरून मिळवा पॅनकार्ड

मुक्तपीठ टीम बँक खाते उघडणे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे किंवा शेअर बाजारसारख्या अनेक आर्थिक कामात पॅनकार्ड आवश्यक आहे. एवढचं नाही तर बँकेत ५०,००० हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर आपण अद्याप पॅनकार्ड काढलेले नसेल आणि आता त्याची गरज … Continue reading घरबसल्या काही मिनिटात ‘आधार’वरून मिळवा पॅनकार्ड