प्लास्टिक कचरा द्या, जेवून जा! देशात आता अँटी पॉल्यूशन कॅफे!
मुक्तपीठ टीम देशातील बर्याच शहरांमध्ये आता गार्बेज फूड कॅफे उघडले आहेत. येथे भोजन आणि नाश्त्यासाठी पैसे नाहीत तर प्लास्टिकचा कचरा घेतला जातो. देशातील अशा गार्बेज कॅफेमध्ये एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात भोजन दिले जाते. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये सुमारे २ वर्षांपूर्वी पहिला गार्बेज फूड कॅफे सुरू करण्यात आला होता. प्लास्टिक कचरा निवडल्यानंतर गरीब व बेघर लोकांना … Continue reading प्लास्टिक कचरा द्या, जेवून जा! देशात आता अँटी पॉल्यूशन कॅफे!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed