लसटंचाई दूर करण्यासाठी गडकरींचा सल्ला मोदी ऐकणार?
मुक्तपीठ टीम कोरोनाच्या भयावह संकटात लसीकरण हा एकच मार्ग संपूर्ण जगासमोर आहे. मात्र असं असताना भारतात लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात मतभेद होताना दिसत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी केंद्राला लसींच्या तुटवड्यावर महत्वाचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लस उत्पादक कंपन्यांशिवाय देशातील इतर कंपन्यानाही कोरोना लस तयार करण्याचा … Continue reading लसटंचाई दूर करण्यासाठी गडकरींचा सल्ला मोदी ऐकणार?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed