हवेतून ऑक्सिजन! गडहिंग्लजचं स्वावलंबी रुग्णालय!
मुक्तपीठ टीम कोरोनाने गंभीर बाधित झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन खूपच महत्वाचा असतो. नेमका सध्या त्याचाच तुटवडा पडत असतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वावलंबी करणे गरजेचे आहे. राज्यातील अशा मोजक्या ऑक्सिजन स्वावलंबी रुग्णालयांपैकी एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय आहे. कोल्हापुरातील गडहिंग्लज ऑक्सिजन प्लांट राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे राज्यामध्ये … Continue reading हवेतून ऑक्सिजन! गडहिंग्लजचं स्वावलंबी रुग्णालय!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed