आधार कार्ड असली की नकली…कसं ओळखाल?
मुक्तपीठ टीम अलिकडच्या काळात आधार कार्डची गरज बहुतेक सरकारी कामांसाठी असल्याचे दिसून येते. आधारकार्डकडे सर्वात महत्वाचा दस्ताऐवज म्हणून पाहिले जाते. याला यूनीक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहे, ज्यात युजर्सच्या महत्त्वाच्या माहितीचा तपशील असतो. यूआयडीएआय आधारसह बर्याच सेवा देखील प्रदान करते. एखाद्याचा आधारकार्ड क्रमांक खरा आहे की खोटा हे ऑनलाइन पोर्टलद्वारे तुम्ही तपासू … Continue reading आधार कार्ड असली की नकली…कसं ओळखाल?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed