तक्रारदार परमबीर सिंग आता आरोपी! एकामागोमाग एक आरोपांची मालिका!

मुक्तपीठ टीम   शंभर कोटींच्या महावसुलीचा आरोप करणाऱ्या लेटरबॉम्बनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आता आरोपी झाले आहेत. त्यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरूद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर भष्टाचाराचा आरोप केला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती … Continue reading तक्रारदार परमबीर सिंग आता आरोपी! एकामागोमाग एक आरोपांची मालिका!