जन्मतारखेचा घोळ! एनसीबीफेम समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी!

मुक्तपीठ टीम एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत सध्या आणखी वाढ होताना दिसत आहे. आता महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी फसवणूक करून सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. एनसीबीत असताना समीर … Continue reading जन्मतारखेचा घोळ! एनसीबीफेम समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी!