डॉक्टरांवरील आक्षेपार्ह व्हिडीओचे साइड इफेक्ट, सुनिल पालवर गुन्हा

मुक्तपीठ टीम कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह आरोप केल्याने कॉमेडियन सुनिल पालला चांगलेच महागात पडले आहे. सुनील पालविरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालने ९० टक्के डॉक्टरांची चोर आणि राक्षसाशी तुलना करणारा व्हिडीओ यूट्युबवर पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून सुनीलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   डॉक्टरांनी केली … Continue reading डॉक्टरांवरील आक्षेपार्ह व्हिडीओचे साइड इफेक्ट, सुनिल पालवर गुन्हा