Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माणुसकीला लाज आणणारी लाचखाऊ! बलात्काराचा गुन्हा दाबण्यासाठी ७० हजार प्रकरणी महिला फौजदार जेरबंद!

December 3, 2021
in featured, कायदा-पोलीस
0
Female PSI Arrested for bribe in rape case

मुक्तपीठ टीम

एकदा पोलिसांनी आपल्या अंगावर वर्दी चढवली की ते ढालीसारखे आपले कर्तव्य निभवत असतात. ईमानदार पोलिसांचा अर्थ हा त्यांची लाच न करता इतरांच्या हक्कांसाठी, नागरिकांसाठी कर्तव्य निभावणे. मात्र असं असताना पिंपरी चिंचवडमध्ये याच्याच उलट घडलं आहे. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

 

काय आहे प्रकरण?

  • बलात्कारा प्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.
  • तक्रारदाराच्या विरुद्ध सांगवी पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल आहे.
  • या तक्रार अर्जाची चौकशी आरोपी पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्याकडे असून अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली.
  • त्यावरुन तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.
  • २५ आणि २६ नोव्हेंबरला पडताळणी केली असता आरोपी सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ७० हजार रुपये ठरवले.
  • २ डिसेंबरला आरोपी देसाईने लाच स्वीकारली आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा पथक पुढे सरसावलं असता, त्यांनी बाईक बेदरकारपणे चालवून लाचेच्या रकमेसह पळ काढला.
  • आरोपी महिला पोलीस यांना ताब्यात घेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा नोंद करण्यात आला.

 

२८ वर्षीय महिला पोलीस अटकेत

  • पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी महिलेला अटक केली आहे.
  • हेमा सिद्धराम सोळुंके असं अटक केलेल्या २८ वर्षीय पोलिस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे.
  • लाचेची ७० हजार रुपये रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई हा एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन फरार झाला आहे.

Tags: Pimpari ChinchwadRape Caseपिंपरी चिंचवडबलात्कारमहिला पोलिस उपनिरीक्षकसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
Previous Post

“शेतकरीविरोधी मोदी सरकारचा पुन्हा एकदा सोयापेंड आयातीचा आग्रह!” : सचिन सावंत

Next Post

“राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत”, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

Next Post
Subhash Desai

"राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत", उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!