भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी

मुक्तपीठ टीम भिवंडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या इतर व्यवसायांसाठी हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. भोईर हे भिवंडीतील दुधाचे व्यापारीही आहेत. त्यांना आपल्या जमीन खरेदी व्यवसायासाठी देशाच्या विविध भागात प्रवास करावा लागतो. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हे हेलिकॉप्टर ३० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हेलिकॉप्टर त्यांच्या गावात चाचणीसाठी आणण्यात आले. भोईर यांनी गावातल्या ग्रामपंचायतीतील विजयी सदस्यांना त्यांनी त्यात … Continue reading भिवंडीत शेतकऱ्याची हवाई भरारी, व्यवसायासाठी हेलिकॉप्टर खरेदी