फेसबुकचे अँड्रॉइड स्मार्ट वॉच लवकरच, पुढच्या वर्षी विक्रीची शक्यता

मुक्तपीठ टीम स्मार्टवॉचची वाढती लोकप्रियता पाहून फेसबुक आता या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फेसबुक स्वत:च्या स्मार्टवॉचवर काम करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला त्यांच्या सेवांद्वारे (उदा. व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजर) मेसेज पाठविता येईल. याशिवाय अनेक आरोग्य आणि फिटनेस फीचर्सही यात उपलब्ध असतील. पुढील वर्षी त्याची विक्री सुरू होऊ शकते, तथापि कंपनीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली … Continue reading फेसबुकचे अँड्रॉइड स्मार्ट वॉच लवकरच, पुढच्या वर्षी विक्रीची शक्यता