भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम, निवडणूक अधिकारी म्हणतात घेतली लिफ्ट!

मुक्तपीठ टीम आसाम विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वादाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी कारमध्ये ईव्हीएम घेऊन जाताना दिसत आहेत आणि ही कार भाजप नेत्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर निवडणूक आयोगाने ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, त्यानंतर स्वाभाविकच राजकारण उफाळले आहे. काँग्रेस नेता प्रियांका … Continue reading भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम, निवडणूक अधिकारी म्हणतात घेतली लिफ्ट!