Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता ई-आधार कार्ड सर्वांना मिळणार! हार्डकॉपी नसली तरी ऑनलाईननं काम होणार!!

October 17, 2021
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
adhar card

मुक्तपीठ टीम

भारत सरकारने सर्व नागरिकांना जारी केलेले आधार कार्ड आजच्या काळात महत्वाचे ओळखपत्र आहे. ऑनलाईन डाऊनलोड म्हणजेच ई आधार कार्ड आता उपलब्ध होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या आधार कार्डवर एक अद्वितीय बारा अंकी संख्या छापली जाते. इंडिया पोस्ट कडुन मिळणारे आधार कार्ड आणि यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड केलेले ई-आधार तितकेच वैध आहेत. ई-आधार कार्ड हे तुमच्या नियमित आधार कार्डचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. वेरीफीकेशनसाठी आधार कार्डऐवजी ई आधारकार्ड देखील वापरले जाऊ शकते.

 

ई-आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, छायाचित्र आणि बायोमेट्रिक डेटा सारखी सर्व आवश्यक माहिती असेल. आधार कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

 

आधार कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करावे?

  • आधार https://uidai.gov.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • माय आधार मेनूमधून डाउनलोड पर्याय निवडा.
  • https://eaadhaar.uidai.gov.in/ या लिंकवर थेट भेट दिली जाऊ शकते.
  • येथे आधार, एनरोलमेंट आयडी आणि व्हर्च्युअल आयडी असे तीन पर्याय दिसतील.
  • तुमच्याकडे आधार कार्ड क्रमांक असल्यास आधार पर्याय निवडा.
  • येथे १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • पडताळणीसाठी कॅप्चा कोड एंटर करा आणि सेंड ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा.
  • आता व्हेरिफाय अँड डाउनलोड या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या डिव्हाइसवर ई-आधार डाउनलोड केले जाईल.

 

आधार कार्डच्या डाउनलोड केलेल्या फाईलचा पासवर्ड ८ अक्षरांचा असेल. आधार कार्डमध्ये दिलेल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि नंतर जन्म वर्ष लिहावे लागेल.


Tags: e aadhaar cardmuktpeethonline transactionuidai.gov.inई-आधार कार्डमुक्तपीठ
Previous Post

एका चार्जिंगमध्ये १२०० किमीचा पल्ला, अमेरिकन कंपनीच्या एसयूव्हीची भन्नाट क्षमता!

Next Post

भारतीय नौदलात सेलर (एमआर) पदाच्या ३०० जागांसाठी भरती

Next Post
indian navy

भारतीय नौदलात सेलर (एमआर) पदाच्या ३०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!