कामगार विमा योजनेतील सदस्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना दरमहा पेन्शन!
मुक्तपीठ टीम कोरोना काळात कामगार मंत्रालयाने ईएसआयसी सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यास ईएसआयसी सदस्यांच्या आश्रितांना किमान १८०० रुपये दरमहा पेन्शन मिळेल. यासंदर्भात कामगार मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून या योजनेसंदर्भात महिन्याभरात सूचना मागविल्या आहेत. कर्मचारी राज्य विमाधारकांनंतर आश्रितांना पेन्शन कर्मचारी राज्य विमा महामंडळाने ईएसआयसी कोविड रिलीफ स्किमला अधिसूचित केले आहे. … Continue reading कामगार विमा योजनेतील सदस्यांच्या कोरोना मृत्यूनंतर आश्रितांना दरमहा पेन्शन!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed