समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…

मुक्तपीठ टीम एपिलेप्सी हा मेंदूसंबंधीत आजार आहे. फिट येणं, आकडी, मिरगी अशा शब्दांनीही एपिलेप्सीला बोली भाषेत संबोधले जाते. या आजाराला मराठीमध्ये अपस्मार असे म्हणतात. मेंदूतील रासायनिक व विद्युत कंपन लहरींचे संतुलन बिघडल्याने असे होते. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. अपस्मार म्हणजे एपिलेप्सीची लक्षणे- … Continue reading समजून घ्या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार…