Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेलचा काही दिवसांपूर्वी अभिनेता सूरज पांचोली याच्यासोबतच्या ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. सलमानने ‘टाईम टू डान्स’ या चित्रपटाचा पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत “ऑल द बेस्ट टीम” असे कॅप्शन सलमानने दिले आहे. 2) प्रभासचा ‘सलार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. प्रभासने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर केली आहे. 3) बाहुबली चित्रपटामधला भल्लालदेव म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबतीचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. 4) आपली भूमिका अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडणारे कलाकार नवाझुद्दीन सिद्दिकी यांनी अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या ते एका नव्या चित्रपटात काम करत आहेत. आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून त्यानी ही माहिती दिली आहे. 5) स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम आदेश बांदेकर अभिनेता म्हणून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होणार आहे.

March 2, 2021
in Uncategorized
0


Previous Post

मंत्रिमंडळ बैठकीत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटींच्या खर्चास मान्यता

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)पोटच्या मुलाचाच खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील टिळक नगर येथील एका महिलेची शिक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अपिलावर निर्णय देताना रद्दबातल ठरवली. त्यामुळे मागील सात वर्षांहून अधिक काळापासून मुंबईतील भायखळा महिला तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या या महिलेला सुटकेचा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवाजी नरवणे याचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले. 2)एका १७वर्षीय मुलीसमोर जाणीवपूर्वक व लैंगिक हेतूने अश्लिल हावभाव व वर्तन केल्याबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतीच एकाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ‘प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या लैंगिक शोषण नसले तरी आरोपीने केलेली आक्षेपार्ह कृती ही लैंगिक हेतूने केलेली आहे’, असे निरीक्षण नोंदवून न्या. एच. सी. शेंडे यांनी व्यवसायाने वाहनचालक असलेल्या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) (अश्लिल लैंगिक हावभाव करत विनयभंग)अन्वये आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. 3)घरात एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील दत्त आळी या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. हंसाबेन ठक्कर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 4)शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. 5)शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येची घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)पोटच्या मुलाचाच खून केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरून शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील टिळक नगर येथील एका महिलेची शिक्षा अखेर मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या अपिलावर निर्णय देताना रद्दबातल ठरवली. त्यामुळे मागील सात वर्षांहून अधिक काळापासून मुंबईतील भायखळा महिला तुरुंगात तुरुंगवास भोगत असलेल्या या महिलेला सुटकेचा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला तत्कालीन पोलिस अधीक्षक शिवाजी नरवणे याचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावले. 2)एका १७वर्षीय मुलीसमोर जाणीवपूर्वक व लैंगिक हेतूने अश्लिल हावभाव व वर्तन केल्याबद्दल विशेष पोक्सो न्यायालयाने नुकतीच एकाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली. 'प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या लैंगिक शोषण नसले तरी आरोपीने केलेली आक्षेपार्ह कृती ही लैंगिक हेतूने केलेली आहे', असे निरीक्षण नोंदवून न्या. एच. सी. शेंडे यांनी व्यवसायाने वाहनचालक असलेल्या आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४(अ) (अश्लिल लैंगिक हावभाव करत विनयभंग)अन्वये आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. 3)घरात एकट्याच राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेकडील दत्त आळी या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. हंसाबेन ठक्कर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 4)शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ‘ऑपरेशन ऑल ऑउट’ अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील २१७ ठिकाणी कारवाई (कोम्बिग) करून ३८ फरार आरोपींना अटक करण्यात आली. 5)शनिवारी अंधेरीत विवाहितेच्या हत्येची घटना समोर आली. मुंबईत हत्या सत्र सुरू असून, गेल्या सहा दिवसांत सहा हत्येची घटनांची नोंद मुंबई पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!