“कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे”
मुक्तपीठ टीम कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सरकारी अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी व आरोग्य सेवेतील अधिकारी सेवा बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न … Continue reading “कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed