आठ दिवसांचा चिमुरडा…कोरोनावर केली मात!

मुक्तपीठ टीम   संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. वाईट बातम्यांनी वातावरण भरलेले आहे. याच नकारात्मकतेत काही सकारात्मक बातम्याही समोर येत आहेत. लोक कोरोनाला हरवून मोठ्या संख्येनं घरी परतत आहेत. हल्लीच एका आठ दिवसांच्या नवजात चिमुरड्यानं कोरोनावर मात केली आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी हा मोठाच दिलासा आहे.   नेमक काय घडलं … Continue reading आठ दिवसांचा चिमुरडा…कोरोनावर केली मात!