Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव: ११ प्रकाशकांचा अभिनव एकत्रित उपक्रम

October 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
दसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सव

मुक्तपीठ टीम

केवळ ग्रंथविक्री हे उद्दिष्ट न ठेवता एकूण वाचनाविषयी आवड निर्माण करणे, वाचनसंस्कृतीचे संवर्धन या उद्दिष्टानं वाचन जागर अभियान चालवले जाते. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत अकरा प्रकाशकांनी याआधी तीन ग्रंथमहोत्सव महाराष्ट्रभरात भरवले आहेत आणि त्याला रसिक वाचकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. आधी झालेल्या ग्रंथमहोत्सवांपेक्षाही या वर्षीचा ग्रंथमहोत्सव अधिक व्यापक, अधिक ग्रंथांसह भरवला जाणार आहे.

 

ज्या समाजाचा प्रवास वाचाल तर समृद्ध व्हाल या प्रगत जाणिवेपर्यंत होतो, त्या समाजाची सांस्कृतिक समृद्धी नक्की असते हे तर सर्वज्ञात आहे. असा सजग समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभरातील उत्तम साहित्यनिर्मितीसाठी कटिबद्ध असलेले नामवंत प्रकाशक, यांनी एकत्र येऊन वाचन जागर अभियान सुरू केले आहे.

 

वाचन जागर दसरा-दिवाळी महोत्सव

  • एकूण अकरा प्रकाशक सहभागी
  • प्रत्येकाची ५० निवडक पुस्तकं, एकूण ५५० पुस्तकं.
  • योजनेचा कालावधी १५ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१.ग्राहकांना खरेदीवर छापील किमतीवर २५% सूट.३५ दुकानं योजनेत सहभागी
  • ग्राहकांना निवडलेल्या ५५० पुस्तकांच्या प्रकाशनवार याद्या प्रकाशकांकडे अथवा
  • दुकानदारांकडे मिळतील
  • फेसबुक पेज www.facebook.com/VachanJagar

 

वाचन जागर मोहिमेत सहभाग

  • मेहता पब्लिशिंग हाऊस
  • मनोविकास प्रकाशन
  • रोहन प्रकाशन
  • डायमंड पब्लिकेशन
  • ज्योत्स्ना प्रकाशन
  • मॅजेस्टिक प्रकाशन
  • साकेत प्रकाशन
  • साधना प्रकाशन
  • पॉप्युलर प्रकाशन
  • राजहंस प्रकाशन
  • पद्मगंधा प्रकाशन

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Dussehra-Diwali Reading Jagar FestivalmuktpeethVachanJagarदसरा-दिवाळी वाचन जागर महोत्सवमुक्तपीठ
Previous Post

आयआरसीटीसीसोबत चला काशीला, गंगास्नानासह संपूर्ण सांस्कृतिक नगरीचे दर्शन

Next Post

डुकाटीच्या स्क्रॅम्बलर ११०० ट्रिब्यूट प्रो रेट्रो बाइकचे भन्नाट फिचर्स

Next Post
Ducati's Scrambler 1100 Tribute Pro Retro Bike

डुकाटीच्या स्क्रॅम्बलर ११०० ट्रिब्यूट प्रो रेट्रो बाइकचे भन्नाट फिचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!