महाराष्ट्रातील दुर्गम भागात आता ड्रोनने हवाई बीज पेरणी

मुक्तपीठ टीम पारंपरिक वृक्ष लागवडीबरोबरच दुर्गम भागात ड्रोनद्वारे हवाई बीज पेरणीने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यावर वन विभागाने भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यंदाच्या पावसाळी वृक्ष लागवड नियोजनाबाबत आढावा बैठकीत त्यांनी ही वेगळी कल्पना मांडली. यावर्षी वनविभागाकडून एकंदर ४ कोटी रोपे लावण्यात येणार आहेत.   सर्वसामान्य जनतेला आपली वाटावी अशी योजना … Continue reading महाराष्ट्रातील दुर्गम भागात आता ड्रोनने हवाई बीज पेरणी