डीआरडीओने विकसित केले फोर्जिंग तंत्रज्ञान, देश एअरो इंजिन तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होणार!

मुक्तपीठ टीम संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) ने २००० मे.टन आयसोथर्मल फोर्ज प्रेसचा वापर करून अवघड अशा टिटॅनियम मिश्रणापासून उच्च-दाबाचे कॉम्प्रेसर्स (एचपीसी) च्या पाचही टप्प्याचे उत्पादन करण्यासाठी निअर आइसोथर्मल फोर्जिंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. हैदराबाद येथील डीआरडीओच्या डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (डीएमआरएल) या प्रमुख मेटलर्जिकल प्रयोगशाळेत हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. एयरोइंजिन तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण … Continue reading डीआरडीओने विकसित केले फोर्जिंग तंत्रज्ञान, देश एअरो इंजिन तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होणार!