Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना श्यामाप्रसाद मुखर्जी सन्मान प्रदान  

June 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
Senior journalist Bhau Torsekar

मुक्तपीठ टीम

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या अखंडतेसाठी प्राणांचे बलिदान दिले. आपल्या सिद्धान्तांसाठी त्यांनी केंद्रीय मंत्रिपद सोडले. मुखर्जी यांचे काश्मीरचे स्वप्न साकार झाले असले तरीही आज देश लडाख, अरुणाचल प्रदेश अश्या अनेक आघाड्यांवर संकटांना तोंड देत आहे. अश्यावेळी संपूर्ण देशाने एक होऊन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संकल्पनेतील स्वर्णिम भारत साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

 

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त बुधवारी (२३ जून) राजभवन येथे आ‍योजित एका कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना ‘डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात आला.

 

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ‘एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे’ असे निक्षून सांगितले होते, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

प्रवाहाविरुद्ध पोहणारे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्काराचे योग्य मानकरी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाला आमदार मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड व दीप-कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरजित मिश्र उपस्थित होते. दीप-कमल फाऊंडेशनतर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. भाऊ तोरसेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


Tags: devendra fadanvisgovernor bhagat singh koshyariज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरडॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

पुण्यात घाशिराम कोतवालशाही! माणुसकी आंबिल ओढ्यात वाहिली! राजकारणी बिल्डरचे गुलाम!

Next Post

पेट्रोल – डिझेल भडकतंय…मुंबईत आज १०३ रुपये!

Next Post
Petrol diesel

पेट्रोल - डिझेल भडकतंय...मुंबईत आज १०३ रुपये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!