“मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा भाजपाचा कावेबाज डाव!”

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारच्या माध्यमातून घटनात्मक, कायदेशीरित्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी नकारघंटा वाजवणारे आणि दिल्लीश्वराकडे कोणी बोटच दाखवू नये यासाठी डोळ्यात तेल घालून चौकीदारी करणाऱ्या राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन करण्याचा, मोर्चे काढण्याचा घेतलेला निर्णय हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ठेवणीतील डाव असून मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा … Continue reading “मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा अनाजीपंती ‘कात्रज’ दाखवण्याचा भाजपाचा कावेबाज डाव!”