Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विकासामध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये महत्त्वाची” – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

December 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dr. Neelam Gorhe Statement in Global India Business Forum at Pune

मुक्तपीठ टीम

विकास कामांमध्ये पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये महत्त्वाची आहेत. त्यांचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे असे  प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. पुणे येथे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम च्या वतीने आंतरराष्ट्रीय व्यवसाय सेमिनार आणि व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  मोरक्को, नायजेरिया, कोस्टारिका व अझरबैजान या राष्ट्राचे राजदूत हजर होते. त्यावेळी अनेक उद्योजकांचा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे हस्ते उत्कृष्ट कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.

अझरबैजान, कोस्टारिका, मोरोक्को, मलावी आणि नायजेरियाच्या राजदूतांनी त्यांच्या राष्ट्रामध्ये होत असलेल्या औद्योगिक प्रगतीबरोबर विविध कामासंदर्भात सर्व भारतीय उद्योजकांसमोर सादरीकरण केले. तसेच भारतीय उद्योजकांना त्यांचे राष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोना नंतर जग खूप वेगाने जवळ येत आहे.अनेक बदल घडत आहेत. अशा वेळी हे ‘ग्लोबल एक्सलेन्स अवॉर्ड’ देण्यात येत आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. उद्योग वाढीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. वातावरण बदल व शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून विकास झाला पाहिजे. सर्वानी आपला विकास हा वातावरणाच्या बदलाची दिशा ओळखून केला पाहिजे. २०३० पर्यंत कार्बन मुक्त जग निर्माण करण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी यावेळी सर्व राजदूतांना विधानभवनात येणेबाबत निमंत्रित केले. तसेच पुणेरी पगडी घालून चारही राजदूतांचा सत्कार करताना त्यांनी पगडी ही वैचारिक प्रगल्भतेचे प्रतिक असल्याचे सांगितले.


Tags: Global India Business Forumpuneग्लोबल इंडिया बिझनेस फोरमडॉ.नीलम गोऱ्हेपर्यावरणपुणे
Previous Post

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Next Post

वादग्रस्त ठरलेल्या २०२१ वर्षाबरोबरच समीर वानखेडेंचा एनसीबीमधील कार्यकाळ संपणार?

Next Post
sameer wankhede

वादग्रस्त ठरलेल्या २०२१ वर्षाबरोबरच समीर वानखेडेंचा एनसीबीमधील कार्यकाळ संपणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!