सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना कोरोना, नागपुरात उपचार
मुक्तपीठ टीम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने खरबरदारी म्हणून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील किंग्जवे रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. संघाचे संपर्कात आलेल्यांना चाचणीचे आवाहन मोहन भागवत यांना कोरोनाची लागण … Continue reading सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना कोरोना, नागपुरात उपचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed