गल्ली ते दिल्ली…मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा खरंच आहे?

डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त! आपली मुले शिकली पाहिजेत. त्यांना साजेशी नोकरी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. मराठा समाजालाही सरकारकडून हीच प्रामाणिक अपेक्षा आहे, तर त्यात वावगे काय? इतर समाजाप्रमाणे मराठा समाजही बदलत्या काळात याच मागणीची अपेक्षा करतोय. रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणाऱ्या या समाजाची व्यथा इतरांपेक्षा वेगळीच आहे. इतर समाजात आपले दु:ख सांगायला मोठा … Continue reading गल्ली ते दिल्ली…मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छा खरंच आहे?